You are currently viewing (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान > जिल्हा परिषद वर्धा भरती
जिल्हा परिषद वर्धा

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान > जिल्हा परिषद वर्धा भरती

  • Post category:Home

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान > जिल्हा परिषद वर्धा भरती– जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था , वर्धा . राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ वित्त आयोगांअर्गत सन २०२२ ते सन २०२५-२६ या कालावधिकरिता , मंजुर पदांकरीता कंत्राटी पध्दतीने पदभरती करणे करिता अर्ज मागविण्यात येत आहे . MBBS Medical Officer ,आरोग्य सेवक ( Multi Purpose Worker) (Male) .सदर पदांकरीता सविस्तर माहीती जाहीरात व अर्जाचा नमुना www.wardha.nic.in/ www.zpwardha.in या संकतेस्थळावर दि . ०३/०६/2022 ला प्रसिध्द करण्यात आलेली आहे . सर्व माहिती खालीलप्रमाणे . इतर आरोग्य भरतीचे नोकरी अपडेट येथे पहा .

Fresh Mango Badami, 1kg – Price: ₹89.00

nhm वर्धा जिल्हा परिषद सर्व माहिती

सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व Demand Draft जाहीरातीमध्ये नमुद केल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत .

  • अर्ज स्विकारण्याची अंतीम दिनांक १५/०६/२०२२ . संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राहील .
  • टिप : सदर जाहीरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून जाहीरातीत नमूद केलेल्या तारखेपर्यंतच स्विकारण्यात येतील . उशिरा आलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही तसेच अर्ज कार्यालयीन वेळेत ( सुट्टीचे दिवस वगळता ) | स्विकारण्यात येतील याची नोंद घ्यावी .

पदभरती खालील ठिकाणी होत आहे त्याची माहिती

१५ व्या वित्त आयोगातंर्गत कंत्राटी पदांची पदभरती जाहीरात क्र .१ ( सन २०२२-२३ ) राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा – वर्धा . राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग , जिल्हा वर्धा अंतर्गत १५ वित्त आयोगा अंतर्गत सन २०२२ ते सन २०२५-२६ या कालावधिकरिता वर्धा जिल्हयांतर्गत ६ नगरपरिषद , ०४ नगरपंचायत स्तरावरील नव्याने स्थापित होणाऱ्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता राबविण्यात येत असलेल्या ०२ संवर्गातील रिक्त असलेल्या एकूण ४० पदांची पदभरती प्रकिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असुन खालील तक्तानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .

रिक्त पदांची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा

  1. Medical Officer -MBB
  2. MPW– 12th pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course Total Post 40

वरील प्रमाणे मंजुर पदे असलेल्या निव्वळ कत्राटी पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत येत आहे . तरी ईच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रति व छायांकित केलेल्या साक्षंकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या मंजूर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि . 03/०६/२०२२ पासुन ते दिनाक १५/०६/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत ( सुटटीचे दिवस वगळून ) स्विकारण्यात येतिल

अर्ज करण्यासाठी फी

“ District Integrated Health & family Welfare Society , Wardha ” या नावे देय असलेला खुल्या प्रवर्गासाठी रु १५०/-मागससवर्गीय साठी रु १०० / – चा ( ना परतावा ) राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष DD जोडावा . तसेच धनाकर्षच्या मागे स्वतःचे नाव स्वः हस्ताक्षरात लिहावे .

महत्वाच्या लिंक

आरोग्य विभाग व अवांतर वाचन पुस्तके पहा (बुक्स)

सविस्तर जाहिरात पहा येथे क्लीक करा PDF पहा
अधिकृत website येथे पहा