You are currently viewing (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भर्ती

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भर्ती

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भर्ती जिल्हा आरोग्य सोसायटी , सातारा , महाराष्ट्र Nagar Parishad Satara , Nagar Parishad Karad ,Nagar Parishad Phaltan – Nagar Parishad Pachgani Nagar Parishad Mhaswad Nagar Parishad Rahimatpur ,Nagar Parishad Wai भर्ती 2022.(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भर्ती

NHM रिक्त पदांची माहिती

  • Medical Officer MBBS
  • MPW ( Male )
  • physiotherapist
  • Ayush PG MO

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा शैक्षणिक पात्रता

Medical Officer MBBS

Medical Officer MBBS
Medical Officer MBBS

MPW ( Male )

MPW ( Male )
MPW ( Male )

physiotherapist
Ayush PG MO

physiotherapist 
Ayush PG MO
physiotherapist
Ayush PG MO

NHM satara bharti अर्ज देण्याचे ठिकाण

उमेदवाराने विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतींसह राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , जि.प. सातारा येथे समक्ष

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख

दि . १ ९ / ०५ / २०२२ ते दि . २५/०५/२०२२ रोजी सकाळी ९ .४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये स्वतः उपस्थित राहून दाखल करावा लागेल . ईमेल वर आवक शाखेत , पोस्टाने अर्ज दाखल केल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही .

Medical Officer MBBS

फक्त एमबीबीएस पदांकरीता रिक्त पदे राहील्यास प्रत्येक महिन्याच्या पहील्या व तिसऱ्या सोमवारी सदर पदे Walk in Interview द्वारे भरण्यात येतील .

NHM satara Application Fee

खुला ( सर्वसाधारण ) , इ.मा.व. ईडब्ल्युएस , भ.ज.ब. , भज.क. , भ.ज.ङ , वि.जा.अ. , वि.मा.प्र . प्रवर्गातील उमेदवारांना रु .५०० / – व राखीव अ.जा. व अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांना रु .३०० / – भरती प्रक्रिया शुल्क राहिल . सदरची रक्कम पुढील खात्यावर DD अथवा चलनाव्दारे जमा करावयाची आहे . अर्ज सादर करताना सोबत जमा केलेल्या रक्कमेची पोचपावती या कार्यालयास सादर करावी . Account name- ” District Integrated Society for Health & Family Welfare Program Satara “

NHM Satara Selection Process (NHM selection process)

  • गुण मिळालेल्या एकूण गुणाच्या टक्केवारीचे ६० प्रमाणे प्रॅप्रोशन काढावे . ( उदा . ६० गुण प्राप्त असल्यास ( Qualifying Exam ) मधील गुण ( अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे ) प्राप्त असल्यास त्याचे ६० प्रमाणे Propotion = ६०*६० / १०० == ३६ गुण )
NHM Satara Selection Process (NHM selection process)
NHM Satara Selection Process (NHM selection process)

खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात . १ ) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व सर्व वर्षाच्या गुणपत्रिका २ ) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र ३ ) शाळा सोडल्याचा / जन्म तारखेचा दाखला ४ ) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ५ ) पासपोर्ट आकाराचा फोटो ( ६ ) प्रमाणित केलेली शासकिय / निमशासकिय अनुभव प्रमाणपत्रे ७ ) नावात बदल असलेस त्यासंबंधिया पुरावा ( राजपत्र / विवाह नोंदणी प्रमाणपत्र )

जाहिरात येथे पहा

अधिकृत website पहा