NHM Bharti 2023- राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव जिल्ह्यासाठी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये Entomologists, Public Health Specialist, Lab Technical या पदांची जाहिरात आली आहे. एकूण ३० जागा आहेत नोकरी ठिकाण धाराशिव जिल्हा आहे या साठी विविध प्रकारे पात्रता मागीतीली आहे ज्याची सविस्तर माहिती पुढील लिंक मध्ये दिली आहे.
NHM जाहिरात येथे पहा
