NHM Dhule bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२

NHM Dhule bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२ राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धुळे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मध्ये arogya विभाग अंतर्गत व nhm मध्ये स्टाफ नर्स,lab technician, Audiologist , Specialist, paramedic hearing instructor, physiotherapist, MO(MBBS) या पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या साठी ३० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज व्यक्तीशा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार , साक्री रोड धुळे सादर करावेत.

NHM Dhule bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२

NHM Dhule Bharti Post details

पदाचे नावपद संख्या
स्टाफ नर्स15
lab technician1
Audiologist 1
Specialist21
paramedic hearing instructor1
physiotherapist1
MO(MBBS)8
Total48

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती प्रवर्गानुसार पद संख्या

पदाचे नावप्रवर्गानुसार पद संख्या
स्टाफ नर्सSC-1, NTC-2, NTD-2
SBC-1, EWS-9
lab technicianST-1
Audiologist SC-1
SpecialistST-4, VJ-1, SC-2, NTB-1
NTC-1, NTD-1
OBC-3, EWS-2,OPEN-6
paramedic hearing instructorOpen-1
physiotherapistSC-1
MO(MBBS)ST-2, SC-1, VJ-1,
OBC-1, EWS-1,OPEN-2
Total48

NHM Dhule Post wise salary

पदाचे नावपगार
स्टाफ नर्स20000/-
lab technician17000/-
Audiologist 25000/-
Specialist75000/-
paramedic hearing instructor25000/-
physiotherapist20000/-
MO(MBBS)60000/-

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती धुळे पदानुसार पात्रता

  • स्टाफ नर्स- B.sc Nursing/ GNM
  • lab technician – DMLT With 1 year EXP.
  • Audiologist– Degree in Audiology
  • Specialist– MD/MS/DNB
  • paramedic hearing instructor– Relevant Bachler Degree
  • physiotherapist– Graduation in physiotherapy
  • MO(MBBS)– MBBS

वय मर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष , मागासवर्ग उमेदवार ४३ वर्ष

अर्ज फी nhm आरोग्य विभाग

अर्ज करण्यसाठी पत्ता व तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार , साक्री रोड धुळे येथे व्यक्तीशा ३० डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून सादर करावेत .

निवड प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे

धुळे जिल्ह्यासाठी nhm अंतर्गत स्टाफ नर्स या पदासाठी निवड प्रकिया खालीलप्रमाणे आहे.

धुळे जिल्ह्यासाठी nhm अंतर्गत स्टाफ नर्स या पदासाठी निवड प्रकिया खालीलप्रमाणे आहे.

lab technician निवड प्रक्रिया

Specialist NHM selection bharti

Physiotherapist , MBBS , Paramedic hearing instructor

अधिकृत websitewebsite
जाहिरातPDF पहा
error: Content is protected !!
Scroll to Top