NHM Jalna Recruitment 2022 (District Hospital)

  • Post category:Home

NHM Jalan Recruitment 2022 (District Hospital)


District Jalna NHM bharti

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना (NHM Jalna)  जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय जिल्हा रुग्णालय जालना यांच्या मार्फत नेत्र शल्यचिकित्सक IPHS District हॉस्पिटल जालना येथे नेत्रचिकित्सक पदाची भरती केली जात आहे. एकत्रित मानधन प्रति महा 75 हजार रुपये एवढा असेल MBBS,MS त्याचबरोबर रजिस्ट्रेशन झालेले कॅंडिडेट अप्लाय करू शकतात सविस्तर माहिती खालील प्रमाणे.New Job Updates Click Here

पदाचे नाव- नेत्र शल्यचिकित्सक IPHS अंतर्गत

Job Placement- District  Hospital जालना

शैक्षणिक अहर्ता व अनुभव –MBBS,MS,रजिस्ट्रेशन, अनुभव Compulsory  In Small surgery

मानधन – रुपये 75 हजार प्रतिमहा

रिक्त पदे – 01आरक्षणाचा प्रवर्ग Open

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28-3-2022 रोजी पर्यंत, सायंकाळी 05 वाजेपर्यंत

How To Apply – Offline (Please Read PDF File Carefully)

Detailed Advertisement PDF

Official Website


JOB UPDATE ON TELIGRAM