(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद लातूर – District एकात्मिक Arogya व कुंटूंब कल्याण सोसायटी , Latur District शल्य चिकित्सक , Latur कंत्राटी पद भरती दिनांक ०१/०६/२०२२ National health mission अंतर्गत रुग्णालय स्तरावरील आरोग्य कार्यक्रमासाठी कंत्राटी पध्दतीने खालील पदासाठी एकत्रित मासिक मानधनावर पदभरती करणे करीता थेट मुलाखती दि . ०१/०६/२०२२ रोजी जिल्हा शल्य चिकित्स कार्यालय , नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस , लातूर येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या आहेत . सदरील जाहीरात व अर्ज नमुना www.zplatur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे . इतर जिल्ह्यातील जाहिरात येथे पहा.
रिक्त पदांची माहिती
रिक्त पदांची माहिती nhm लातूर भरती
- Psychiatrists
- Pediatrician
- Obstetrician
- Anesthesia
- CT Scan Technician
- Dialysis Technician
- ECG Scan Technician

शैक्षणिक अर्हता
- Psychiatrists – M.D Psychiatry / DPM / DNB
- Pediatrician – MD ( Pead . ) / DCH / DNB
- Obstetrician – MD / MS Gyn / DGO / DNB
- Anesthesia – M.D Anesthesia / DA / DNB
- CT Scan Technician – 12+ Diploma
- Dialysis Technician – 12+ Diploma
- ECG Scan Technician – 12+ Diploma
nhm लातूर भरती पदांचा पगार
- Psychiatrists – ७५०००
- Pediatrician – ७५०००
- Obstetrician – ७५०००
- Anesthesia – ७५०००
- CT Scan Technician – १७०००
- Dialysis Technician – १७०००
- ECG Scan Technician – १७०००
अर्ज व मुलाखत पत्ता
थेट मुलाखती दि . ०१/०६/२०२२ रोजी जिल्हा शल्य चिकित्स कार्यालय , नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस , लातूर येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या आहेत
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ जिल्हा परिषद latur
जिल्हा परिषद ,latur अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखत व शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरून निवड द्वारे भरती केली जात आहे त्याची सर्व माहिती वरीलप्रमाणे आहे .