NHM Nagpur Mahanagar Palika Bharti 2024
आरोग्य विभाग मध्ये विविध पदांची भरती सुरु । NHM Nagpur Mahanagar Palika Bharti 2024- NHM Nagpur Bharti : नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२४ : Nagpur Municipal Corporation announced vacant posts for Staff Nurse, Lab Technician, and Pharmacist. These posts are to be filled under the National Health Mission (NHM). There are a total of 20 vacant posts. Candidates can submit their applications by hand offline before 29th July 2024. Eligible and interested candidates are advised to visit the official website www.nmcnagpur.gov.in for more updates. All details are given below regarding the NHM Nagpur Mahanagar Palika Bharti 2024. (Satara Home Guard) सातारा होमगार्ड भरती 2024.
आरोग्य विभाग नागपूर महानगरपालिका भरती
- पदाचे नाव – स्टाफ नर्स , औषधनिर्माता, लॅब टेक्निशियन.
- एकूण जागा – २०.
- अर्ज प्रकिया – ऑफलाईन.
- अर्ज फी – नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जुलै २०२४.
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – सवसितर जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता – संपूर्ण माहिती साठी जाहिरात लिंक पुढे दिली आहे.
वय मर्यादा – १८ ते ३८ व ४०.
नोकरी ठिकाण – नागपूर.
भरती प्रकार – राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी भरती.
नोकरी विभाग – आरोग्य विभाग मनपा नागपूर अंतर्गत.
वेतन – पदानुसार वेतन माहिती जाहिरात मध्ये दिली आहे.
निवड प्रक्रिया – अंतिम वर्षाच्या गुणांनुसार निवड अनुभव व उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास त्याचे वेगळे मार्क्स दिले जातात.
महत्वाच्या तारखा – अर्ज सुरु २२ जुलै पासून ते २९ जुलै २०२४ पर्यंत.
पदानुसार रिक्त पदांची संख्या – स्टाफ नर्स – १३, औषधनिर्माता – २, लॅब टेक्निशियन ५ एकूण २०.