राष्ट्रिय आरोग्य अभियान जिल्हा पुणे निकाल
आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत विविध पदभरती 2022 मध्ये घेण्यात आलेली होती ज्याच्या मध्ये जवळपास 36 संवर्गाची 370 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती याच्या मधील सहा केडर चा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्याच्या मध्ये पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेले आहे.
सामाजिक कार्यकर्ता,एस टी एल एस, टी बी सुपरवायझर, एसटीएस सुपरवायझर ब्लड बँक टेक्निशन ,सुपरवायझर सुधारित अंतिम पात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्या मधील क्वालीफाईड विद्यार्थी खालील प्रमाणे त्यांची लिस्ट डाउनलोड करू शकतील