You are currently viewing आरोग्य विभाग भर्ती 2021 जाहीरात पुणे परिमण्डल (Pune NHM)

आरोग्य विभाग भर्ती 2021 जाहीरात पुणे परिमण्डल (Pune NHM)

  • Post category:Home

(Pune Nhm) NHM Pune Recruitment 2021
National Health Mission, Pune, NHM Pune Recruitment 2021 (NHM Pune Bharti 2021) for 105 Medical Officer & Lab Technician Posts.

(NHM Pune) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती

Total: 45 जागा

पदाचे नाव & तपशील: पद क्र.पदाचे नावपद संख्या1वैद्यकीय अधिकारी092प्रयोगशाळा तंत्रज्ञ36Total45

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS 
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) DMLT

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: ₹300/- 

नोकरी ठिकाण: पुणे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2021  (05:00 PM)

(Pune NHM RECRUITMENT) जाहीरात व अर्ज