NHM Pune Bharti 2025 – राष्ट्रीय आयुष मिशन भरती

NHM Pune Bharti 2025

NHM Pune Bharti 2025- राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून विविध पदांसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी मागवण्यात येत आहेत. जिल्हा परिषद पुणे NHM/NAM अंतर्गत 2025 भरती संदर्भातील संपूर्ण तपशील, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया खाली दिली आहे.

🔗 अधिकृत संकेतस्थळ: punezp.gov.in
📄 अधिकृत सूचना PDF: डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


NHM Pune Bharti 2025 : महत्वाच्या तारखा

  • सूचना प्रसिद्धी दिनांक: 29/04/2025
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 14/05/2025 (सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत)

रिक्त पदांचा तपशील NHM Pune Bharti 2025

अक्रपदाचे नावरिक्त पदेआरक्षणशैक्षणिक पात्रतामहिना वेतन
1वैद्यकीय अधिकारी (युनानी पीजी)1सर्वसाधारणMD-युनानी मेडिसिन-Moalajit₹30,000/-
2वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक यूजी)1सर्वसाधारणBAMS₹28,000/-
3वैद्यकीय अधिकारी (होमिओपॅथी यूजी)1सर्वसाधारणBHMS₹28,000/-
4वैद्यकीय अधिकारी (युनानी यूजी)1सर्वसाधारणBUMS₹28,000/-
5अकाउंट्स ऑफिसर1सर्वसाधारणB.Com/M.Com + टॅली ERP 9 + 3 वर्षांचा अनुभव₹20,000/-
6असिस्टंट मॅट्रन1सर्वसाधारणB.Sc नर्सिंग + 3 वर्षांचा अनुभव₹25,000/-
7नर्स स्टाफ (महिला)2सर्वसाधारण-1
NT A – 1
GNM/B.Sc नर्सिंग₹20,000/-
8नर्स स्टाफ (पुरुष)3सर्वसाधारण-2
SC – 1
GNM/B.Sc नर्सिंग₹20,000/-
9पंचकर्म टेक्निशियन (पुरुष)1सर्वसाधारणHSC (१२वी) + पंचकर्म डिप्लोमा₹17,000/-
10योग प्रशिक्षक1सर्वसाधारणBNYS₹28,000/-
11स्टोअर कीपर/लिपिक1सर्वसाधारणकोणतेही पदवीधर + MS-CIT + टायपिंग कौशल्य + 1 वर्षाचा अनुभव₹18,000/-

महत्वाच्या लिंक्स येथे पहा

WebsitePune ZP Click here
सविस्तर जाहिरातClick here download
error: Content is protected !!
Scroll to Top