Non-Creamy Layer प्रमाणपत्र महिला उमेदवारसाठी सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत शासन निर्णय

Non-Creamy Layer प्रमाणपत्र महिला उमेदवारसाठी सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत शासन निर्णय

Non-Creamy Layer प्रमाणपत्र महिला उमेदवारसाठी सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत शासन निर्णय – महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग तर्फे नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शासन निर्णय

खुल्या प्रवर्गातील महिलाांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता, खुल्या प्रवर्गातील महिला ,तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट मा. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने या शासन निर्णयाने रद्द करण्यात येत आहे.

शासन निर्णय PDF येथे पहा

Scroll to Top