
pashudhan paryavekshak question paper/technical topic syllabus : @ Maharashtra pashusavardhan vibhag bharti 2023
Pashudhan paryavekshak syllabus – पशुधन पर्यवेक्षक भरती अभ्यासक्रम
pashusavardhan vibhag bharti 2023 – पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथून पशुसंवर्धन मधील पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी एकूण ३७६ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सुरुवात झाली आहे पशुधन पर्यवेक्षक या पदाबरोबरच इतरही पदे आहेत जसे कि , पशुसंवर्धन मधील वरिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक, आणि यांत्रिकी असा विविध पदांचा समावेश आहे.

पशुसंवर्धन भरती २०२३ अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक प्रश्न अभ्यासक्रम

विषयासंबधी प्रश्न पशुधन पर्यवेक्षक
Livestock Supervisor syllabus technical English – Topic 5-Animal Husbandry:-
- Economically important species of Livestock & poultry in India
- Various Indigenous breeds of Cattle, Buffalo, Sheep, Goat, Pigs, Horses & Poultry birds in India & in Maharashtra
- Livestock Husbandry Practices in Maharashtra Livestock & Poultry breeding including Cross breeding, Artificial insemination, handling of frozen semen etc.
- Devices used for Identification of Animals, Importance of record keeping
- Livestock and poultry management Animal nutrition:
- Fodder & feeds for livestock & poultry
- Common dieses of Livestock & Poultry in Maharashtra Important statistics of livestock & poultry in Maharashtra
- Importance of livestock in agricultural economy.
पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम तांत्रिक प्रश्न मराठी मध्ये – विषय 5-पशुसंवर्धन:-
- देशातील आर्थिकदृष्टया महत्वाच्या पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची माहिती
- देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील गोवंशीय, म्हैसवर्गीय, शेळया मेंढया, घोडे, कुक्कुट पक्षी यांच्या देशी जातींची माहिती
- महाराष्ट्र राज्यातील पशुधन व्यवस्थापन/ पशुपालन पध्दतीची माहिती
- पशुधन आणि कुक्कुट पक्षांची पैदास, कृत्रिम रेतन, गोठीत रेतमात्रांची हाताळणी इत्यादी
- पशुधनाची ओळख पटविण्यासाठी वापरली जाणारी संसाधने, आश्यक बाबींच्या नोंदी करणे व अभिलेख जतन करण्याचे महत्व
- पशुधन आणि कुक्कुट व्यवस्थापन
- पशुपोषण व आहार
- वैरण, चारा व पशु /पक्षी खाद्य
- महाराष्ट्र राज्यातील पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांचे सर्वसाधारण रोग महाराष्ट्र राज्यातील पशुधन व कुक्कुट यांचेशी निगडीत महत्वाची सांख्यिकी माहिती
- पशुधनाचे कृषि अर्थव्यवस्थेमध्ये महत्व
