pashusavardhan vibhag bharti पशुसंवर्धन विभाग मधील रिक्त पदांची माहिती हिवाळी अधिवेशन मधील तारांकित प्रश्ना मध्ये देण्यात आली आहे. ज्यामध्ये पशुधन अधिकारी , त्याचबरोबर गट अ व गट ब आणि गट ड चा हि समावेश असणार आहे. पशुसंवर्धन साठी ३१९३ रिक्त जागा आहेत . या सर्व जागा ७५००० पदांची भरती होणार आहे त्यातच पशुसंवर्धन विभागाच्या हि जागा भरल्या जातील.
पशुसंवर्धन विभागमधील रिक्त पदे भरण्याबाबत
पुढील प्रमाणे तारांकित प्रश्न व त्याचे उत्तर देण्यात आले आहे. या मध्ये किती पदे रिक्त आहेत त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
रिक्त पदांची माहिती गट नुसार –