PCMC आरोग्य भरती PCMC Admit card Download Link– पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी जाहीरात क्रमांक १२६५/२०२१ चे अनुषंगाने जाहीर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , सांख्यिकी सहाय्यक , लॅब टेक्निशियन , एक्स रे टेक्रिशियन , फार्मासिस्ट व ए.एन.एम. अभिनामाची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी , वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत .
PCMC Arogya Vibhag Bharti Exam Date
शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये सकाळी ९ .०० ते १०.३० व दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत ऑनलाईन परिक्षा
How to Download PCMC Arogya Vibhag Hall Ticket 2022
प्रवेशपत्रे ( Admit Card ) उमेदवारांना दिनांक ११/०६/२०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत . ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card ) डाऊनलोडबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९ .०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत फक्त Help Line Contact number +91 7353293111 ( Toll number ) या क्रमांकावर तसेच helpdesk.pcmcrecruitment@gmail .com या ई – मेलवर संपर्क साधावा .
Hall Ticket Information PCMC bharti hall ticket link
PCMC भर्ती साठी पुस्तके
मराठी व्याकरण
इंग्रजी व्याकरण