PCMC Doctor Recruitment 2025 – Apply Online – Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has released an official notification for the recruitment of various medical officer posts on a contract basis for Yashwantrao Chavan Memorial Hospital. The recruitment drive includes positions like Medical Officer, RMO, Specialist Doctors, and more across multiple departments such as ICU, Surgery, Pediatrics, Radiology, and more, with a total of 66 vacancies. Interested and eligible candidates must apply online between 01/07/2025 to 08/07/2025 by visiting the recruitment portal and submitting the required documents. Selection will be based on academic qualifications and experience. For complete eligibility criteria, post-wise vacancy details, and salary structure, refer to the official notification PDF: Download Notification PDF.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टर भरती २०२५ – ऑनलाईन अर्ज करा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO), तज्ञ डॉक्टर इत्यादी पदांचा समावेश असून ICU, सर्जरी, बालरोग, रेडिओलॉजी इत्यादी विभागांमध्ये एकूण ६६ पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ०१/०७/२०२५ ते ०८/०७/२०२५ दरम्यान अर्ज पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे केली जाईल. सविस्तर माहिती, पदानुसार पात्रता व मानधन जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहा: सूचना PDF डाउनलोड करा.