पिंपरी चिंचवड महानगरपालीका २०२२ निकाल प्रसिद्ध

पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत जाहिरात २०२२ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामधील लिपिक व अभियंता पदांचा निकाल अधिकृत website वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याची सर्व pdf पुढील प्रमाणे देण्यात आल्या आहेत.

PCMC Result 2023

Post Name : Clerk (लिपिक) – PDF File

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल (Civil Engineer Assistant result pcmcpdf file

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल – येथे पहा

कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल पहा

pcmc recruitment 2022 apply online PCMC Bharti Pimpri Chinchwad Mahanagarpalika for 386 Additional Legal Advisor, Legal Officer, Deputy Chief Fire Officer, Divisional Fire Officer, Superintendent of Garden (Trees), Assistant Garden Superintendent, Garden Inspector, Horticulture Supervisor, Court Clerk, Animal Keeper, Social Worker, Civil Engineering Assistant, Clerk, Health Inspector, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical) Posts.

एकूण जागा – ३८६

अतिरिक्त कायदा सल्लागारविधी पदवी ,07 वर्षे अनुभव
विधी अधिकारीविधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
उप मुख्य अग्निशमन अधिकारी कोणत्याही शाखेतील पदवी B.E. फायर
विभागीय अग्निशमन अधिकारी कोणत्याही शाखेतील पदवी B.E. फायर
उद्यान अधिक्षक (वृक्ष)B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)   , 05 वर्षे अनुभव
सहाय्यक उद्यान अधिक्षकB.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)  ,05 वर्षे अनुभव
उद्यान निरीक्षकB.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)  ,05 वर्षे अनुभव
हॉर्टिकल्चर सुपरवायझर B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)  ,05 वर्षे अनुभव
कोर्ट लिपिकविधी पदवी, मराठी टंकलेखन 30 इंग्रजी 40 श.प्र.मि.,03 वर्षे अनुभव
ॲनिमल कीपरपशु वैद्यकीय डिप्लोमा,05 वर्षे अनुभव
समाजसेवक MSW पदव्युत्तर पदवी 
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार
लिपिककोणत्याही शाखेतील पदवी ,मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि. MSCIT/CCC 
आरोग्य निरीक्षककोणत्याही शाखेतील पदवी , स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (विद्युत) विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा

Fee: खुला प्रवर्ग 1000 ,मागासवर्गीय: 800 ,माजी सैनिक: फी नाही

शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2022

सविस्तर जाहिरात पहा

online अर्ज येथे करा

error: Content is protected !!
Scroll to Top