पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२१
Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021- through walk in interview in various hospitals in पिंपरी चिंचवड महानगरपालिका for Medical officer MBBS, Medical Officer BAMS, Medical officer covid 19 Aayush Certification. PCMC announced total 50 vacant post through department of PCMC Municipal Corporation Pimpri Chinchwad. direct interview are schedule from 12th April 2021.
interested and eligible candidates for above all posts are advise to visit our website www.majinoukriguru.in for more updates on Pimpri Chinchwad Municipal corporation recruitment 2021.
Post details Pimpri Chinchwad Municipal Corporation
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आरोग्य विभाग अंतर्गत कोविड मध्ये काम करण्यासाठी विविध पदांची थेट मुलाखत द्वारे निवड करण्यासाठी जाहिरात आज प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्व पदे मेडिकल ऑफिसर साठी आहेत. जर तुम्हला पुणे याठिकाणी नोकरी करण्याची इच्छा आहात तर हि तुमच्या साठी संधी असेल. भरती बद्दल सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.
एकून पद संख्या-५०.
क्रमांक | पद | पात्रता | पदांची संख्या | वेतन महिना |
१ | वैद्कीय अधिकारी MBBS | MBBS | एकून ५० | ७५००० |
२ | वैद्कीय अधिकारी BAMS | BAMS | ५०००० | |
३ | वैद्कीय अधिकारी आयुष | BHMS/BUMS | ५०००० |
शेवटची तारीख – at first 12th April 2021 तारखेपासून इंटरव्यू आयोजन,सकाळी ११ वाजता.
ठिकाण– पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्कीय विभाग २ मजला.
भरती प्रकार – कंत्राटी कोविड कालावधी साठी.
जॉब प्रोफाइल – सर्व काम कोविड लसीकरण साठी असणार आहे.
नोकरी ठिकाण – पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध दवाखाने.
निवड प्रक्रिया – मुलाखत द्वारे.
भरती करणारी महानगरपालिका – PCMC.
महत्वाच्या लिंक –
- सविस्तर जाहिरात जाहिरात
- अधिकृत संकेतस्थळ – https://www.pcmcindia.gov.in/.