Pik Vima 1 rupyat Kasa Bharava – Pradhan Mantri Pik Vima Yojna 2023
1 rupayat pik vima 2023 maharashtra – फक्त १ रुपयात पिक विमा योजना online अर्ज ; 1 Rupyat Pik Vima Yojna Maharashtra 2023, प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ साठी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. ज्या मध्ये १ रु मध्ये तुम्ही पिक विमा भरती शकता , पिक विमा तुम्हाला घरी बसल्या online देखील भरता येणार आहे. त्याची सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
घरी बसल्या तुम्ही पिक विमा १ रु मध्ये असा भरा
1 Rupyat Pik vima ghari baslya kas bharaycha tyachi process ( how to you can pay crop insurance in only Rs 1 , Sitting at home) Pik Vima Maharashtra fill online process.
Step 1 – सर्वात अगोदर Official Website https://pmfby.gov.in/ येथे भेट द्या.
Step 2 – pmfby या अधिकृत पिक विमा भरणा website वर farmer corner हा पर्याय निवडा, farmer corner registration process पूर्ण करा.
Step 3 – pmfby या अधिकृत पिक विमा भरणा website वर farmer corner हा पर्याय निवडा, farmer corner वर क्लिक करा व Login For Farmer हे Option निवडा , व तुम्ही नोंदणी केली तेव्हाचा user ID व password टाका व खाते login करा. व त्यानंतर Home असा पर्याय दिसेल तेथे क्लीक करा. त्यानंतर farmer corner Apply असा पर्याय निवडा.
Step 4 – आता सर्व माहिती भरा व एकदा चेक करा , जसे कि बँक खाते माहिती , आणि पिक विमा साठी शेती मधील पिकाची माहिती.
Step 5 – आता सर्व माहिती भरून झाल्यावर महत्वाची document upload करा.
Step 6 – सर्व पिक विमा बाबत कागदपत्र अपलोड करून पुढे पिक विमा १ रुपये एवढे पेमेंट करायचे आहे आणि अर्ज PDF file मध्ये जतन करून ठेवा.
पिक विमा १ रु मध्ये शासन निणर्य पहा
‘ एक रुपयात पिक विमा ‘ या योजनेची घोषणा करण्यात आली आहे, सर्वसमावेशक पिक विमा योजना, साठी पुढील प्रमाणे शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.