(PMC) पुणे महानगरपालिकेत इंटर्न पदाच्या 330 जागांसाठी भरती २०२२

णे महानगरपालिकेत इंटर्न 330 जागांसाठी भरती
णे महानगरपालिकेत इंटर्न 330 जागांसाठी भरती

(PMC) पुणे महानगरपालिकेत इंटर्न पदाच्या 330 जागांसाठी भरती – सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने सुरु केलेला TULIP ( The Urban Learning Internship Program ) कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत खालील पदवी ट्रेडसाठी इंटर्न उमेदवारांकडून https://internship.aicte-india.org/ या पोर्टलवरून दि . १५/०६/२०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत . Goverment Job Update Click here .

PMC Recruitment 2022 पुणे महानगरपालिकेत इंटर्न जागांसाठी भरती

The Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2022 (Pune Mahanagarpalika Bharti 2022) for 330 Intern Posts under “The Urban Learning Internship Program” (TULIP) for 2022 all details given in this blog.

पुणे महानगरपालिकेत इंटर्न रिक्त पदांची माहिती

एकूण पदांची संख्या : 330 जागा

पदाचे नाव: इंटर्न संबधित विषयासाठी

इंटर्नशिप ट्रेड ची माहिती व पद संख्या (PMC) पुणे महानगरपालिकेत इंटर्न पदाच्या 330 जागांसाठी भरती
1 कायदेशीर इंटर्न 02
2 अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल 15
3 अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल 212
4 अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण 02
5 B.Sc (पर्यावरण) 01
6 अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रुमेंटेशन 02
7 अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT 12
8 कंटेन्ट निर्माता 06
9 इंटर्न हॉर्टीकल्चर 44
10 इंटर्न B.VSc. AH 02
11 इंटर्न M.Sc. जीवशास्त्र/प्राणीशास्त्र 05
12 पदवीधर इंटर्न-B.Com 23
13 पदवीधर इंटर्न-लघुलेखक 04
Total 330


शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयात पदवी सविस्तर माहिती साठी apply वर क्लीक करा खालीलप्रमाणे

अर्ज करण्यासठी Fee: फी नाही

नोकरी ठिकाण: पुणे मध्ये मुख्य शहरात

Online अर्ज करण्याची लास्ट तारीख: 15 जून 2022

अधिकृत वेबसाईट: येथे पाहा

जाहिरात (Notification): येथे पहा

OnePlus Nord CE 2 Lite 5G (Blue Tide, 6GB RAM, 128GB Storage)

Online अर्ज करा : Apply Online