Punjab National बैंक भर्ती Pune
PNB RecruitmentPunjab National Bank is a Banking and Financial service bank owned by the Government of India. PNB Recruitment 2022 for 60 Peon & Sweepers Pune.
रिक्त पदांचा तपशील
शिपाई -19
सफाई कामगार -41
Total 60 जागा
शैक्षणिक पात्रता:
शिपाई -केवळ 12वी उत्तीर्ण (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
सफाईगार –10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
नोकरी ठिकाण: पुणे जिल्ह्यातील पंजाब नॅशनल शाखेमध्ये
वयाची अट: 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास, पंजाब नेशनल बैंक, मंडळ कार्यालय 9, मोलेदीना रोड, अरोरा टावर्स, कॅम्प, पुणे-411001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)
जाहीरात पीडीएफ
