police bharti training 2023 MahaJyoti registration महाज्योती पोलीस भरती

police bharti training 2023 MahaJyoti registration महाज्योती पोलीस भरती
police bharti training 2023 MahaJyoti registration महाज्योती पोलीस भरती

police bharti training 2023 MahaJyoti registration महाज्योती पोलीस भरती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण-२०२३ साठी महात्मा ज्योतिबा फुलेसंशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) मार्फत पोलीस भरती पूर्व परिक्षांच्या ऑनलाईन तयारीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने होणाऱ्या परीक्षांच्या नि: शुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉन क्रिमीलेअर गटातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

police bharti training 2023 MahaJyoti registration महाज्योती पोलीस भरती

Police bharti mahajyoti 2023 online class

इच्छुक उमेदवारांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील Notice Board मधील पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण – 2023 या टॅबमधील नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अंतिम दि. 25/01/2023 पर्यंत अर्ज करावा. संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.

पोलीस भरती मोफत प्रशिक्षण महाज्योती online नोंदणी २०२३

योजनेची माहिती –

एकूण उमेदवार संख्या – ४००

पात्रता – १२ वी पास

इतर पात्रता – इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग मधील उमेदवार

विद्यावेतन – ६००० रु प्रती उमेदवार

प्रशिक्षण कालावधी – ४ महिने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवरी २०२३

online अर्ज येथे करा

सविस्तर जाहिरात येथे पहा

अधिकृत website