How to Fill Online Application Post Office Recruitment Online Application आणि जाहीरात
Post office vacancy categorie wise Vacancy Matrix


MAHARASHTRA CIRCLE
ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत खालील प्रमाणे पहा
Step.1
सर्व प्रथम जाहीरात संपूर्ण वाचा खालील जाहीरात पहा
Step.2
Post Office official website वर जा, तिथे Registere Here हे Option असेल, अगोदर Register केले असेल तर डायरेक्ट Applay Online करा,

Step.3
Fee Payment Of Post Office Online, स्टेप 2 मध्ये ऑनलाइन फी भरा तरच Post Office Online Application भरता येईल, फी माहिती- फक्त Open कैटेगरी व ओबीसी साठी 100 रुपये आहे , बाकी Women, sc, st, pwd, साठी नाही

Step.4
Application Online Post Office, Apply Online Application , तिसऱ्या स्टेप मध्ये ऑनलाइन अर्ज भरा Post Office साठी, यामध्ये सर्व शिक्षण विषयी व पर्सनल माहिती भरा, त्याच बरोबर खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील,
Post Office साठी कागदपत्रे

- Slection Process Post office
