You are currently viewing NHM Pune विभाग पुणे महानगरपालिका भर्ती

NHM Pune विभाग पुणे महानगरपालिका भर्ती

  • Post category:Home

NHM Pune विभाग पुणे महानगरपालिका भर्ती राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर पदभरती करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज घेत आहेत

पदांचा तपशील

  • वैद्यकीय अधिकारी ( पुर्णवेळ ) ( Medical Officer )
  • तज्ञ डॉक्टर ( बालरोगतज्ञ ) Paediatrician
  • ए.एन.एम
  • स्टाफनर्स

शेवटची तारीख

  • इच्छुक उमेदवारांनी दि . १ ९ / ०१ / २०२२ ते 03/02/२०२२ रोजी सायं . ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज

ऑनलाइन अर्ज येथे करा

जाहीरात येथे पहा