You are currently viewing pune Mahanagarpalika bharti 2022 पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती
pune Mahanagarpalika bharti 2022 पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती

pune Mahanagarpalika bharti 2022 पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती

  • Post category:Home

pune Mahanagarpalika bharti 2022 पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती Pune municipal corporation relapsed new recruitment for 124 teacher posts. all eligible candidates can apply for pune Mahanagarpalika shikshak bharti 2022 on last date 28th December 2022. all details for shikshak bharti pune municipal corporation official website www.pmc.gov.in.

पुणे महानगरपालिका शिक्षक पदांची भरती

माध्यमिक, उच्च माध्यमिक व रात्र प्रशाला या शाळांमध्ये “शिक्षक“ पदाच्या एकूण 124 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे पुणे महानगरपालिका अंतर्गत. अर्ज सुरु होण्याची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे. आणि शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे. अर्ज offline प्रकारे करायचे आहेत.

पदाचे नाव शिक्षक
अधिकृत website लिंक
सविस्तर जाहिरातPDF पहा