You are currently viewing [PMC] पुणे महानगरपालिका भरती २०२३
(NHM Pune PMC) राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे महानगरपालिका भरती २०२४.

[PMC] पुणे महानगरपालिका भरती २०२३

  • Post category:Home

PMC Bharti 2023

“Looking for PMC Bharti 2023 updates? Pune Municipal Corporation (PMC), known as Pune Mahanagarpalika, has exciting new vacancies this year. For the latest information on PMC Bharti 2023, Pune Mahanagarpalika recruitment, and specifically the PMC Hostel Warden Bharti, visit the official website at www.pmc.gov.in. Stay informed about Pune Mahanagarpalika Bharti 2023 through MajiNoukriGuru for comprehensive details and future updates. Don’t miss out on the opportunities – stay connected for PMC Bharti 2023 updates and make your mark with PMC.”

“PMC Bharti 2023: Pune Municipal Corporation Vacancies and Recruitment Updates”

पुणे महानगरपालिका ( Pune Municipal corporation ) मध्ये hostel warden या पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२३ आहे. सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात पहावी.

एकूण जागा- १

pmc bharti 2023 details
पदाचे नाववसतिगृह गृहपाल परुष ( Hostel warden Male)
एकूण जागा ०१ ( खुला )
अर्ज करण्याची शेवट तारीख ११ ऑगस्ट २०२३
आवेदन सादर प्रक्रियासमक्ष

शैक्षणिक पात्रता – B.sc. (Hon) Degree. OR Degree in arts , science and minimum 5 years experience in hostel warden post

अर्ज सादर करण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ठाकरे चौक मंगळवार पेठ पुणे.

वय मर्यादा – खुला – १८ ते ३८ वर्ष , राखीव १८ ते ४३ वर्ष

नोकरी ठिकाण – पुणे ( महाराष्ट्र )

अर्ज नमुना व जाहिरात – येथे पहा

अधिकृत website – www.pmc.gov.in

How to apply for pmc recruitment 2023

  • या भरती साठी अर्ज offline करायचे आहेत www.pmc.gov.in या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. वरील प्रमाणे pdf file दिली आहे.
  • अर्ज समक्ष जाऊन सादर करायचे आहेत.
  • आवेदन देण्याचे शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२३ आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • इतर सर्व माहिती www.pmc.gov.in या website वर दिली आहे.