‘पुरवठा निरीक्षक’ भरती २०२३ एकूण ३२४ पदांची जाहिरात प्रसिद्ध (Result/Cut off)

(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

Supply Inspector (Purvatha Nirikshak) Result and cut off 2024
new

पुरवठा निरीक्षक पदभरती 2023 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यामध्ये एकूण 324 पदांचा समावेश होता आणि याची परीक्षा देखील घेण्यात आलेली होती. तर आज 18 जून 2024 रोजी, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत पुरवठा निरीक्षक पदांचे विभागानुसार निकाल प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर किती कट ऑफ लागला ही देखील माहिती देण्यात आलेली आहे. पुरवठा निरीक्षक पदाचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.

Purvatha nirikshak bharti 2023 | पुरवठा निरीक्षक भरती २०२३

Purvatha Nirikshak recruitment 2023 Maharashtra – ‘पुरवठा निरीक्षक’ भरती २०२३ एकूण ३२४ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये विविध विभागनुसार पदांची भरती केली जात आहे. Purvatha nirikshak bharti 2023 ( supply inspector) announced by maha food department Maharashtra. ‘purvatha nirikshak bharti’ means supply inspector recruitment in the department of Food and Civil supplies’. Purvatha nirikshak bharti 2023 online application are invited from 13th December 2023 To 31st December 2023 through online mode.

All details regarding to purvatha nirikshak bharti 2023 ( supply inspector recruitment 2023 Maharashtra ) details are given below. like purvatha nirikshak recruitment 2023 online application link, purvatha nirikshak bharti 2023 syllabus, purvatha nirikshak bharti qualification, purvatha nirikshak bharti qualification. all eligible candidates can apply for this ‘purvatha nirikshak bharti 2023’ before check official website mahafood.gov.in and read care fully notification of Purvatha nirikshak bharti 2023.

पुरवठा निरीक्षक विभागनुसार रिक्त जागा २०२३

एकूण जागा – ३२४

जाहिरात – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती २०२३

पदाचे नाव – पुरवठा निरीक्षक ( गट क )

विभागाचे नावएकूण जागा
कोकण ४७
पुणे ८२
नाशिक४९
छत्रपती संभाजीनगर ८८
अमरावती ३५
नागपूर२३
एकूण जागा३२४

पुरवठा निरीक्षक शैक्षणिक पात्रता – पदवी आणि संगणक ज्ञान

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष ( राखीव प्रवर्गासाठी सूट)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी – खुला प्रवर्ग १००० रु व राखीव प्रवर्ग – ९०० रु

पुरवठा निरीक्षक अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३

अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ डिसेंबर २०२३

पुरवठा निरीक्षक भरती २०२३ महत्वाच्या लिंक

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अधिकृत websiteMAHA FOOD
पुरवठा निरीक्षक जाहिरातयेथे पहा
PURVATHA NIRIKSHAK ONLINE APPLYCLICK HERE
error: Content is protected !!
Scroll to Top