Purvatha Nirikshak Result 2024 | पुरवठा निरीक्षक निकाल २०२४ – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत सरळसेवा भरती-२०२३ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण ३२४ पदांच्या भरतीकरीता दिनांक २६, २७ व २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली आहे.
प्रस्तुत परीक्षेचा निकाल दिनांक २० जून, २०२४ पर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व परीक्षार्थीनी कृपया नोंद घ्यावी अशी नोटीस आज प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे निकाल लवकरच येईल. निकाल पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
Purvatha nirikshak result link 2024 – click here
