Rajiv Gandhi National Aviation University (RGNAU) Admissions – राजीव गांधी राष्ट्रीय विमानन विद्यापीठ , २०२२ या साठी प्रवेशाची घोषणा राजीव गांधी राष्ट्रीय विमानन विद्यापीठ ( आरजीएनएयू ) , द्वारे करण्यात आली आहे. विमानचालन अभ्यास मध्ये (Post Graduate Diploma in Airport Operations: Admissions for 2022) आणि (Bachelor of Management Studies in Aviation Services & Air Cargo: Admissions for 2022) या दोन अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु आहे , ज्यामध्ये विमान संशोधन सुलभ करण्यासाठी आणि विमान मध्ये नोकरीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि विमान वाहतूक क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दर्जेदार मानवी संसाधने निर्माण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे , या अभ्यासकर्माची माहिती पुढीलप्रमाणे आहे .
काय आहे Rajiv Gandhi National Aviation University ?
राजीव गांधी राष्ट्रीय विमानन विद्यापीठ , राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी हि भारत सरकारच्या नागर विमान मंत्रालय , भारत सरकार अंतर्गत एक केंद्रीय विद्यापीठ आहे . २०१३ मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित करण्यात आले आहे.
अभ्यासक्रमाची नावे / प्रवेश घेण्यासाठी विषय
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन्स् ( पीजीडीएओ )
- एव्हिएशन सर्व्हिसेस आणि एअर कार्गोमध्ये बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ( बीएमएस )
१-पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन्स् ( पीजीडीएओ ) माहिती
जीएमआर एव्हिएशन अकादमीच्या सहकार्याने पीजीडीएओ अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठ कॅम्पसमध्ये १२ महिन्यांचे वर्ग प्रशिक्षण आणि जीआरएम विमानतळांवर ६ महिने इंटनशिपचा समावेश असेल .
पात्रता – Graduation पास पाहिजे minimum of 55% marks ने
२-एव्हिएशन सर्व्हिसेस आणि एअर कार्गोमध्ये बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ( बीएमएस ) माहिती
लॉजिस्टिक सेक्टर स्किल कौन्सिलच्या सहकार्याने एव्हिएशन सर्व्हिसेस आणि एअर कार्गोमध्ये बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ( बीएमएस ) . बीएमएस तीन वर्षांचा असेल , अप्रेंटिसशिप- एम्बेडेड पदवी कार्यक्रम
पात्रता – Graduation पास पाहिजे minimum of 55% marks ने
अर्ज फी
Rs. 1,500/- for General / OBC उमेदवारासाठी आणि Rs. 750/- for SC / ST / PwD .
अंतिम तारीख
२ ९ जुलै २०२२ ( दि . २ ९जुलै २०२२ रोजी १७.०० वा . लिंक बंद करण्यात येईल
निवड प्रक्रिया
पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्स व मुलाखत द्वारे
वय मर्यादा
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन्स् – 25 years
व्हिएशन सर्व्हिसेस आणि एअर कार्गोमध्ये बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ( बीएमएस ) – 21 years
अधिकृत website पहा
फी व अभ्यासक्रम येथे पहा पोस्ट ग्रॅज्युएट, मॅनेजमेंट स्टडीज
Course names / subjects for admission
- Post Graduate Diploma in Airport Operations (PGDAO)
- Bachelor of Management Studies in Aviation Services and Air Cargo (BMS) li>
1- Post Graduate Diploma in Airport Operations: Admissions for 2022
PGDAO course in collaboration with GMR Aviation Academy Strong airports will include 6 months internship.
Eligibility – Graduation must pass with a minimum of 55% marks
2- Bachelor of Management Studies in Aviation Services & Air Cargo: Admissions for 2022
Bachelor of Management Studies (BMS) in Aviation Services and Air Cargo in collaboration with the Logistics Sector Skills Council. BMS will be three years old , Apprenticeship-Embedded Degree Program
Eligibility – Graduation must pass with a minimum of 55% marks
Application Fee
Rs. 1,500 / – for General / OBC candidate and Rs. 750 / – for SC / ST / PwD.
Deadline
July 29, 2022 (The link will be closed on July 29, 2022 at 17.00)
Selection Process
By final year degree marks and interview
Age limit
Post Graduate Diploma in Airport Operations – 25 years
Bachelor of Management Studies (BMS) in Vision Services and Air Cargo – 21 years