You are currently viewing Arogya vibhag group C Re-exam Details

Arogya vibhag group C Re-exam Details

  • Post category:Home

Arogya Vibhag गट क ची पुन्हा होणार एक्झाम

जाहीर निवेदन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत

गट- क संवर्गातील पदे भरण्यासाठीचे मे . न्यास कम्यूनिकेशन्शन यांचे मार्फत दिनांक २४/१०/२०२१ रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली आहे . या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे मे . न्यास यांना उमेदवारांनी देलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रंमाकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे कळविण्यात आले होते .

त्यानुसार मे . न्यास यांनी खालीलप्रमाणे ११ संवर्गाच्या ५७५ उमेदवारांची नावे कळविली आहेत . या उमेदवारांची फेरपरिक्षा नोव्हेंबर २०२१ शेवटच्या आठवडयात घेण्याचे प्रस्तावित आहे .

खालील उमेदवारां व्यतिरिक्त इतर उमेदवारास चुकीची प्रश्नपत्रिका आलेली असल्यास त्यांनी दिनांक २०/११/२०२१ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये nhmpune21@gmail.com या मेलवर माहिती सादर करावी .

अ.क्र .

उमेदवारांचे नाव

कोणत्या परिक्षा अर्ज

हॉल व संवर्गाची नाव

केंद्र

हॉल तिकीट माहिती

परिक्षा दिली नाही की दिली

प्रश्नपत्रिका क्रमांक

गट क्रमांक

आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या मार्फ़त माहिती जारी

उमेदवारांच्या नावाची पीडीएफ फाईल पहा