sahakar Ayukta Pune Maharashtra bharti 2023 (sahakarayukta.maharashtra) – sahakar Ayukta Maharashtra announced new recruitment for the posts Co-operative Officer Grade-1, Co-operative Officer Grade-2, Assistant Co-operative Officer/Senior Clerk, Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer & Stenographer, and Divisional Joint Registrar, Co-operative Societies (Audit) Auditor Grade-2. interested candidates can submit online applications through official website https://sahakarayukta.maharashtra.gov.in/ . There are total posts of 363 for various co operative offices in Maharashtra sahakar ayukt. applications start on 7th July 2023 to 21st July 2023.
सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय भरती २०२३
सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य , पुणे व अधिनिस्त विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था ( प्रशासन ) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे / कोल्हापूर / औरंगाबाद / लातूर / अमरावती / नागपूर या कार्यालय मध्ये गट क मधील सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्या मध्ये पुढील पदे भरली जात आहेत. सहकारी अधिकारी श्रेणी – १ , सहकारी अधिकारी श्रेणी २ , साह्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक , उच्च श्रेणी लघुलेखक , निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था ( लेखापरीक्षण) लेखापरीक्षक श्रेणी २ हि पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन २०२३.
सहकार अधिकारी भरती २०२३
अर्ज सुरुवात – ७ जुलै २०२३
शेवटची तारीख – २१ जुलै २०२३
अधिकृत website – https://sahakarayukta.maharashtra.gov.in/
अर्ज फी – खुला प्रवर्ग – १००० व राखीव प्रवर्ग -९०० रु
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष व राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्ष
शैक्षणिक पात्रता सहकार विभाग भरती
पदाचे नाव | पात्रता |
सहकारी अधिकारी श्रेणी – १ | पदवी (कला , अर्थशास्त्र, वाणिज्य , विज्ञान , विधी ,कृषी , शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणी उतीर्ण) |
सहकारी अधिकारी श्रेणी २ | पदवी (कला , अर्थशास्त्र, वाणिज्य , विज्ञान , विधी , कृषी , शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणी उतीर्ण) |
साह्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक | कला , वाणिज्य , विज्ञान , विधी , कृषी , शाखेतील पदवी उतीर्ण |
उच्च श्रेणी लघुलेखक | १० वी पास व १२० श.प्र.मी लघुलेखन वेग आणि इंग्रजी ४० श.प्र.मी टंकलेखन किंवा मराठी ३० श.प्र.मी टंकलेखन |
निम्न श्रेणी लघुलेखक | १० वी पास व १०० श.प्र.मी लघुलेखन वेग आणि इंग्रजी ४० श.प्र.मी टंकलेखन किंवा मराठी ३० श.प्र.मी टंकलेखन |
लघुटंकलेखक | १० वी पास व 80 श.प्र.मी लघुलेखन वेग आणि इंग्रजी ४० श.प्र.मी टंकलेखन किंवा मराठी ३० श.प्र.मी टंकलेखन |
लेखापरीक्षक श्रेणी २ | वाणिज्य शाखेकडील advance accounting and auditing या विषयासह बी कॉम पदवी किंवा मुंबई विद्यापीठाची Financial accountancy and auditing या विषयासह बी कॉम पदवी उतीर्ण |
