सहकारी अधिकारी – सहकारी आयुक्त व निबंधक भरती sahakarayukta maharashtra

सहकारी अधिकारी - सहकारी आयुक्त व निबंधक भरती sahakarayukta maharashtra
सहकारी अधिकारी - सहकारी आयुक्त व निबंधक भरती sahakarayukta maharashtra

sahakarayukta maharashtra gov in recruitment 2023

The esteemed Sahakarayukta Maharashtra office has unveiled remarkable employment opportunities encompassing diverse positions for direct recruitment. The esteemed roles comprise Co-operative Officer Grade-1, Co-operative Officer Grade-2, Assistant Co-operative Officer/Senior Clerk, Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer & Stenographer, and Divisional Joint Registrar, Co-operative Societies (Audit) Auditor Grade-2. In a momentous announcement, Sahakarayukta Maharashtra has opened its gates to an impressive total of 363 vacancies, inviting zealous individuals to embark on this enticing journey.

Enthusiastic aspirants are encouraged to engage in the seamless online application process via the esteemed organization’s official website at https://sahakarayukta.maharashtra.gov.in/. The application window is set to commence on the auspicious day of July 7th, 2023, and shall gracefully conclude on the equally momentous day of July 21st, 2023. This coveted opportunity awaits those who yearn to tread the path of accomplishment and contribution in the esteemed realm of Sahakarayukta Maharashtra.

सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय भरती २०२३

सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य , पुणे व अधिनिस्त विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था ( प्रशासन ) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे / कोल्हापूर / औरंगाबाद / लातूर / अमरावती / नागपूर या कार्यालय मध्ये गट क मधील सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्या मध्ये पुढील पदे भरली जात आहेत. सहकारी अधिकारी श्रेणी – १ , सहकारी अधिकारी श्रेणी २ , साह्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक , उच्च श्रेणी लघुलेखक , निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था ( लेखापरीक्षण) लेखापरीक्षक श्रेणी २ हि पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन २०२३.

सहकार अधिकारी भरती २०२३

अर्ज सुरुवात – ७ जुलै २०२३

शेवटची तारीख – २१ जुलै २०२३

अधिकृत website – https://sahakarayukta.maharashtra.gov.in/

अर्ज फी – खुला प्रवर्ग – १००० व राखीव प्रवर्ग -९०० रु

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष व राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्ष

शैक्षणिक पात्रता सहकार विभाग भरती

पदाचे नाव पात्रता
सहकारी अधिकारी श्रेणी – १ पदवी (कला , अर्थशास्त्र, वाणिज्य , विज्ञान , विधी ,कृषी , शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणी उतीर्ण)
सहकारी अधिकारी श्रेणी २पदवी (कला , अर्थशास्त्र, वाणिज्य , विज्ञान , विधी , कृषी , शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणी उतीर्ण)
साह्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक कला , वाणिज्य , विज्ञान , विधी , कृषी , शाखेतील पदवी उतीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखक१० वी पास व १२० श.प्र.मी लघुलेखन वेग आणि इंग्रजी ४० श.प्र.मी टंकलेखन किंवा मराठी ३० श.प्र.मी टंकलेखन
निम्न श्रेणी लघुलेखक १० वी पास व १०० श.प्र.मी लघुलेखन वेग आणि इंग्रजी ४० श.प्र.मी टंकलेखन किंवा मराठी ३० श.प्र.मी टंकलेखन
लघुटंकलेखक१० वी पास व 80 श.प्र.मी लघुलेखन वेग आणि इंग्रजी ४० श.प्र.मी टंकलेखन किंवा मराठी ३० श.प्र.मी टंकलेखन
लेखापरीक्षक श्रेणी २वाणिज्य शाखेकडील advance accounting and auditing या विषयासह बी कॉम पदवी किंवा मुंबई विद्यापीठाची Financial accountancy and auditing या विषयासह बी कॉम पदवी उतीर्ण

महत्वाच्या लिंक

sahakarayukta Maharashtra Recruitment Official website
सहकार आयुक्त जाहिरातPdf file
Apply Online sahakarayukta MaharashtraClick here