samaj kalyan hostel pune admission 2022 23 – समाज कल्याण वसतिगृह प्रवेश महाराष्ट्र २०२२ सुरु झाली आहे यामध्ये शालेय शिक्षणा पासून ते पदवी व पदव्युत्तर पर्यंत प्रवेश दिला जातो त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे . वसतिगृह मध्ये सकाळच्या नाष्ट्या पासून ते जेवणापर्यंत सर्व सुविधा असतात त्याच बरोबर महिना ९०० निर्वाह भत्ता हि दिला जातो व सर्व शैक्षणिक क्रमिक पुस्तके हि दिली जातात. samaj kalyan hostel admission pune,mumbai 2022 offline / online याची माहिती पुढे आहे.
samaj kalyan hostel timetable येथे पहा
अर्ज PDF येथे पहा (samaj kalyan hostel offline application pdf)
samaj kalyan hostel pune admission 2022 23