Gadchiroli talathi bharti 2023 गडचिरोली महसुल विभाग १३४ तलाठी पदे भरती

talathi bharti 2023 Sangli सांगली महसुल विभाग ९० पदे तलाठी भरती:  Revenue and Forest Department  Sangli  has announced new recruitment to fill Talathi posts vacancies. And important circular for Talathi Recruitment 2023 has been released. At the same time, the government has started the mega recruitment of 75000 posts under which the recruitment of Talathi posts is being done district wise in the entire state. Eligible candidates will receive instructions to submit their applications through the website http://rfd.maharashtra.gov.in/ within few days. Revenue – Forest Department Sangli (Revenue and Forest Department  Sangli) Talathi Recruitment Board, Sangli is going to announce a total of ९० vacancies for the year November 2022-23. Application submission date for  Sangli Talathi Recruitment is not yet but these dates will be announced soon as soon as the update is released you will be informed.

 Sangli Talathi Bharti 2023

Mahsul and Van Vibhag Sangli Talathi Recruitment 2023 

talathi bharti 2023 Sangli सांगली महसुल विभाग ९० पदे तलाठी भरती: महसुल आणि वन विभाग सांगली यांनी तलाठी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. व तलाठी पदभरती २०२३ साठी महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे . त्याचबरोबर सरकारने ७५००० पदांची मेगा भरती सुरु केली आहे त्याअंतर्गत हि तलाठी पदांची भरती संपूर्ण राज्यात जिल्ह्यानुसार होत आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://rfd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरून सादर करण्याचे निर्देश काही दिवसातच मिळतील. महसुल – वन विभाग सांगली   तलाठी भरती मंडळ, सांगली   यांच्या मार्फत नोव्हेंबर २०२२-२३  च्या वर्षात  एकूण ९० रिक्त पदे जाहीर केली जाणार आहेत. सांगली   तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करण्याची तारीख अजून आली नाही परंतु लवकरच ह्या तारखा जाहीर होतील त्याबद्दल जसे अपडेट प्रसिद्ध होईल तसे तुमच्यापर्यंत पोहचवले जाईल.

🆕तलाठी परीक्षा 2022-23 अभ्यासक्रम डाउनलोड करा: Talathi Bharti Exam Syllabus In Marathi: Click Here To Download

🆕Talathi Bharti Question Papers PDF Download: तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF: Click Here

महसुल आणि वन विभाग सांगली  तलाठी भरती २०२३

पदाचे नावतलाठी
एकूण पदे९०
पोस्टिंग सांगली   जिल्हा 
शैक्षणिक पात्रतापदवीधर कोणत्याही शाखेचा व विद्यापीठाचा (मराठी भाषेचे माहिती असणे गरजेचे)
वय मर्यादा खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष राखीव – १८ ते ४३ वर्ष( वय मध्ये कोविड परिस्थिमुळे भरती न झाल्याने सूट देण्याचा  निर्णय घेतला जाऊ शकतो ती माहिती जाहिरात आल्यानंतर समजेल)
तलाठी वेतन 5,200/- ते रु. 20,200/-.व ग्रेड पे आणि शासन नियमप्रमाणे सुविधा व भत्ते 
अर्ज प्रक्रिया माहिती लवकरच उपलब्ध होईल
शेवटची तारीख जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल (Update soon)
अधिकृत website येथे पहा 
Online अर्ज लवकरच उपलब्ध होईल
सविस्तर जाहिरात पहायेथे pdf पहा 

जाहिरात प्रक्रिया सुरु आहे तलाठी भरती लवकरच सुरु होईल

error: Content is protected !!
Scroll to Top