SBI CBO Recruitment 2025-State Bank of India (SBI) ने Circle Based Officer (CBO) पदांसाठी 2600 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती Advertisement No. CRPD/CBO/2025-26/03 अंतर्गत होत असून इच्छुक उमेदवारांनी 09 मे 2025 ते 29 मे 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज करावा. या भरतीसाठी निवड प्रक्रिया चार टप्प्यांत होणार आहे – Online Test, Screening, Interview आणि Local Language Proficiency Test.
जर तुम्हाला SBI सारख्या प्रतिष्ठित बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची संधी हवी असेल, तर ही भरती तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आजच अर्ज करा आणि तुमचे स्वप्न साकार करा. अधिक माहिती, syllabus, admit card updates साठी आमच्या वेबसाइटला भेट देत राहा.