
Special Drive GDS 5th Merit list 2023 – भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये स्पेशल drive साठी एकूण १२ हजार पदांची all ओवर इंडिया मधून जाहिरात प्रसिद्ध झाली होती मे महिन्यामध्ये. या मध्ये महाराष्ट्र आणि गोवा सर्कल साठी देखील जागा होत्या. आतापर्यंत एकूण ४ लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. gds पोस्ट ऑफिस स्पेशल drive ची हि पाचवी लिस्ट निवड झालेल्या उमेदवाराची अधिकृत india पोस्ट gds online या संकेतस्थळ वर लावली आहे त्याचबरोर pdf पाहण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. त्यातून तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
५ वी लिस्ट पहाण्यासाठी येथे क्लिक करा
