SRPF Recruitment 2022 Dhule And Gadchiroli

SRPF महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलमध्ये 7वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती भोजन सेवक व सफाईगार

Srpf recruitment 2022
SRPF RECRUITMENT 2022

सातवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. राज्य राखीव पोलिस बल (State Reserve Police Force, Dhule)(SRPF Gadchiroli)  धुळे व गडचिरोली येथे भोजन सेवक व सफाई सेवक भरती निघाली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. 

धुळे जिल्हा(Dhule SRPF recruitment 2022)

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) भोजन सेवक/ Food Servant १७
शैक्षणिक पात्रता : ७ वी परीक्षा उत्तीर्ण.

२) सफाईगार/ Cleaner ०२
शैक्षणिक पात्रता : ७ वी परीक्षा उत्तीर्ण.

वयो मर्यादा : ०४ एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

गडचिरोली जिल्हा (SRPF GADCHIROLI RECRUITMENT)

१) भोजन सेवक/ Food Servant 19
शैक्षणिक पात्रता : ७ वी परीक्षा उत्तीर्ण.

२) सफाईगार/ Cleaner 03
शैक्षणिक पात्रता : ७ वी परीक्षा उत्तीर्ण.

अधिकृत संकेतस्थळ

Dhule SRPF RECRUITMENT PDF

Dhule SRPF Application form PDF

Gadchiroli SRPF RECRUITMENT PDF

error: Content is protected !!