17,727 पदांची मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध । सरकारी नोकरीची संधी लगेच अर्ज करा SSC CGL 2024

17,727 पदांची मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध । सरकारी नोकरीची संधी लगेच अर्ज करा SSC CGL 2024

17,727 पदांची मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध । सरकारी नोकरीची संधी लगेच अर्ज करा SSC CGL 2024 – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC CGL साठी १७७२७ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात नाव स्टाफ सिलेक्शन कमिशन कम्बाइन्ड ग्रॅजुट लेव्हल एक्सामिनीसन, SSC CGL भरती २०२४ आहे.

2024 Staff Selection Commission Combined Graduate Level Examination

Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2024 साठी आज जाहिरात आली आहे आणि आजपासून २४ जुलै पर्यंत तुम्हला अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी फी कमी आह जर , तुम्ही महिला, एस सी , एस टी या उमेदवारांसाठी फी नाही इतर उमेदवार फक्त १०० रु फी ठेवली आहे. अर्ज करण्यासाठी पात्रता व वय मर्यदा अशी सर्व माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे.

SSC CGL Recruitment 2024 साठी पात्रता पदवी ठेवण्यात आली आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात जर तुम्ही असला तर दिलेल्या कालमर्यादा च्या आत पदवी निकाल लागणे आवश्यक आहे. तर शेवटच्या वर्षात असणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतील. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे आणि विविध विभाग मध्ये नोकरी ठिकाण असेल , जसे कि केंद्रशासन च्या विविध कार्यालयात पोस्टिंग असेल. या मध्ये गट ब आणि गट क पदांचा समावेश आहे.

SSC CGL Bharti 2024 साठी विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत जसे कि – सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स , इन्स्पेक्टर , इन्सफोर्समेंट ऑफिसर , अकाउंटंट , क्लार्क, सब इन्स्पेक्टर CBI , ऑडिटर , कर साहायक , सब इन्स्पेक्टर NIA. या व अशा अनेक पदांचा समावेश आहे. एकूण १७ हजार ७२७ जागा भरल्या जात आहेत.

२०२४ SSC CGL Bharti

SSC CGL Bharti साठी पात्रता – ज्यामध्ये कनिष्ठ सांख्यकीय अधिकारी साठी – पदवी आणि १२ वी मध्ये गणितामध्ये ६०% गुण पाहिजेत किंवा सांख्यकीय विषयासह कोणतीही पदवी. आणि इतर सर्व पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर अर्ज करता येणार आहे.

वयाची अट विविध पदासाठी वेगवेगळी आहे. जसे काही पदासाठी २० ते ३० , १८ ते ३० अशी आहे सर्व माहिती पाहण्यासाठी जाहिरात लिंक खाली दिली आहे. वय मध्ये सूट देखील देण्यात आली आहे ५ ते ३ वर्ष अशी प्रत्येक कॅटेगरी नुसार आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असेल.

SSC CGL साठी महत्वाच्या तारखा देखील देण्यात आल्या आहेत , अर्ज सुरुवात २४ जून २०२४ पासून ते २४ जुलै २०२४ पर्यंत असणार आहे रात्री ११ वाजेपर्यंत. परीक्षा तारखा देखील देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये पूर्व परीक्षा सप्टेंबर / ऑक्टोबर २०२४ आणि मुख्य परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात येईल. अर्ज व जाहिरात माहिती लिंक पुढे दिली आहे.

error: Content is protected !!
Scroll to Top