SSC MTS 2023 Cut Off कितना? Result OUT!

Multi Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Result 2023

SSC मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार निकाल लागला! लगेच तुमचे नाव पहा – मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार (सीबीआयसी आणि सीबीएन) परीक्षा, 2023 – हवालदार पदासाठी पीईटी/पीएसटीसाठी निवडलेल्या उमेदवारांना संगणक आधारित परीक्षेच्या निकालाची घोषणा झाली आहे- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती ज्यामध्ये एमटीएस मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी 10198 जागा होत्या व हवालदार सीबीआयसी आणि सीबीएन यासाठी 360 जागा होत्या यासाठी स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉम्प्युटर बेस ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. हवालदार या पदांमधील PET/PST टेस्ट साठी शॉर्टलिस्ट कॅंडिडेट ची यादी प्रसिद्ध झालेली आहे व एमटीएस या पदाचा निकाल हवालदार पदाची PET PST टेस्ट नंतर सोबत लागणार आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

SSC MTS 2023
Cut Off कितना?
Result OUT!
SSC MTS 2023 Cut Off कितना? Result OUT!
Click here see SSC Result 2023!
निकाल pdf पहा
अधिकृत website पहा
error: Content is protected !!
Scroll to Top