नागरी विकास अभियान संचालन,पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021(pcmc job vacancy)
(pcmc job vacancy) महाराष्ट्र शासन महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालन – मित्तल टॉवर , ए विंग , ३ रा मजला , फ्रि प्रेस जरनल मार्ग , नरीमन पॉईंट , मुंबई – ४०००२१
कंत्राटी पध्दतीने पाहिजेत (Recruitment on contract for Swachh Maharashtra (urban) mission)
केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ महाराष्ट्र अभियान ( नागरी ) अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर व विभागीय स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन घटकासाठी खालील कंत्राटी पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे .(Recruitment on contract for Swachh Maharashtra (urban) mission)
शैक्षणिक पात्रता –Masters in Urban Planning / Environmental Planning,Environmental Engineering / Civil Engineering
पदाचे नाव –विभागीय तांत्रिक तज्ञ ( Divisional Technical Expert )
नोकरी ठिकाण व पदांची संख्या –मुंबई राज्यस्तर-( ३ पदे ),कोकण विभाग -( १ पद ),औरंगाबाद विभाग ( १ पद )
अनुभवाचे निकष –कमीत कमी ३ वर्ष महानगरपालिका / नगरपरिषद अंतर्गत प्रकल्पांमधील कामाचा अनुभव आवश्यक
एकत्रित दरमहा मासिक परिश्रमिक -रु .४०,०००/-
वरील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी व सविस्तर सुचनांसाठी खालील संकेतस्थळास अथवा लिंकला भेट दया : (Recruitment on contract for Swachh Maharashtra (urban) mission)
संकेतस्थळ– https://smmurban.com/Online Application pcmc job vacancy –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक- २ ९ / ११ / २०२१ .
Official website लिंक-
राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान (Recruitment on contract for Swachh Maharashtra (urban) mission)