रत्नागिरी जिल्हा अंतर्गत पदभरती सन २०२१-२०२२ भरण्यात येणारी पदे
-वैदयकिय अधिकारी , एमबीबीएस राष्ट्रीय आरोग्य अभियान , रत्नागिरी अधिनिस्त खालील नमुद करणेत आलेली मनुष्यबळ भरती कोवीड 19 उपचारासाठी जिल्हयात कोरोनाचा कोवीड 19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृष्य परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकची आरोग्य सेवा देण्याकरिता DCHDCHC येथे कोवीड 19 साथीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यंत खालील प्रस्तावित पदांना ३१ मार्च २०२२ पर्यंत कालावधीसाठी नेमणूक देणेकरिता खालीलप्रमाणे […]
रत्नागिरी जिल्हा अंतर्गत पदभरती सन २०२१-२०२२ भरण्यात येणारी पदे Read More »