Banaras Hindu University (BHU) Bharti 2025
Banaras Hindu University (BHU) Bharti 2025– बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) यांनी कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदासाठी गट ‘C’ अंतर्गत अशैक्षणिक पदांची भरती 2024-2025 साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर हार्ड कॉपी पाठविण्याची अंतिम तारीख 05 मे 2025 आहे. तपशील लिंक 🔗 अधिकृत वेबसाइट bhu.ac.in […]