निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग )(barti)डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे मार्फत
स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारी करिता निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग ) खालील नमूद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे . यामध्ये लेखी परीक्षा व शारीरीक चाचणी यांचे प्रशिक्षण होईल . अनु . जाती मधील इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्ह्यातील केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज करावा . https://barti.maharashtra.gov.in या वेब साईटवरून ‘ Notice Boand […]