आरोग्य विभाग 16 हजार पदांची जाहिरात अभ्यासक्रम
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध पदांसाठी ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्यामध्ये 16 हजार पदे भरली जाणार असल्याने त्याचा अभ्यासक्रम आपल्याला माहित असणे गरजेचे आहे त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर या पोस्टच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासक्रम रिटेलमध्ये सांगण्यात आलेला आहे प्रत्येक पदानुसार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे त्यानुसार आपण पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम हेल्थ
जिल्हा परिषद सातारा भरती
जिल्हा परिषद सातारा मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध झालेले आहे सातारा येथील विविध रुग्णालये उपकेंद्र जिल्हा रुग्णालय यामध्ये भरती होत आहे त्यासाठीचे अर्ज कसे करायचे व इतर सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे Rashtriya Arogya Abhiyan Health Department Zilla Parishad Satara has published advertisements for various posts. अर्ज करण्याची