KDMC NUHM – महानगरपालिका भरती 2025
KDMC NUHM – महानगरपालिका भरती 2025- कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. खाली भरतीसंबंधी संपूर्ण माहिती दिली आहे. 🩺 कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२४ – संपूर्ण माहिती 📌 एकूण पदसंख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 49 पदांसाठी भरती होत आहे. […]