Maharastra Arogy Vibhag Bharti

उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग भर्ती

Home

उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग विस्तारीत क्र . 208/241 जाहीरात : थेट मुलाखत ( IWALK IN INTERVIEW ) कोरोना ( कोविड -१ ९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्पक उपाययोजना करण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काम करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची कंत्राटी तत्वावर सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात माधनध्न तत्वावर नियुक्ती करण्यासाठी दि . ०४ / १० / २०२१ […]

उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग भर्ती Read More »

आरोग्य विभाग भर्ती मनपा

Home

विषय : कोरोना विषाणू ( कोविड -१ ९ ) तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिवंडी नि शहर महानगरपालिकेत खालील पदांची एकत्रित ठोक मानधन तत्वावर कंत्राटी आवश्यकतेनुसार नेमणूक करणेसाठी गुणवत्ता यादी तयार करणेबाबत . भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणू ( कॉविड १ ९ ) नि प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता खालील नमूद पदांसाठी जाहिराम इच्छुक

आरोग्य विभाग भर्ती मनपा Read More »

साडेपंधरा हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Home

मुंबई, दि. 14 : सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. श्री. भरणे यांनी सांगितले, ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा

साडेपंधरा हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top