NHM Bhandara Bharti 2025 – जाहिरात
NHM Bhandara Bharti 2025 – जाहिरात – राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), भंडारा अंतर्गत NUHM, AYUSH आणि इतर योजनांतर्गत विविध कराराधारित पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. MBBS आणि पॉलीक्लिनिक पदांसाठी मुलाखत 30 एप्रिल 2025 रोजी होणार असून, उर्वरित पदांसाठी 9 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. NHM भंडारा भरती 2025 लिंक जाहिरात […]