Swadhar Yojana Maharashtra: Comprehensive Guide
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2025 Swadhar Yojana Maharashtra: Comprehensive Guide- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सुरु करुन तेथे प्रवेश देण्यासाठी जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. सबब, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या […]