talathi bharti 2023 महाराष्ट्र तलाठी मेगा भरती अपडेट २०२३

Talathi Bharti 2023 – www. rfd.maharashtra.gov.in

talathi bharti 2023 महाराष्ट्र तलाठी मेगा भरती अपडेट २०२३ Mahsul ani Van Vibhag Maharashtra (महसूल आणि वन विभाग) (Maharashtra Revenue and Forest Department bharti) २०२३ new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Talathi group C. talathi गट क साठी नवीन 3628 रिक्त पदांची तलाठी पदांची मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी Mahsul Vibhag Maharashtra (Maharashtra Revenue Department) ने नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. तलाठी या पदासाठी शैक्षणिक पात्रता Any Graduate Degree हि असणार आहे. Maharashtra Talathi bharti लवकरच सुरु होणार आहे. For More details of Mahsul Vibhag Maharashtra Talathi Recruitment 2023 Read Below.

तलाठी भरती नवीन GR येथे पहा

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र अंतर्गत तलाठी गट क या पदाची भरती २०२३ मध्ये सुरु होणार आहे. या मध्ये एकूण नवीन रिक्त पदे 3628 मंजूर करण्यात आली आहेत. व जुनी पदे १०१२ आहेत असी मिळून ४११२ पदांची भरती केली जाणार आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर

वय: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 43 वर्षे

तलाठी पदासाठी पगार talathi salary in Maharashtra

महाराष्ट्र मध्ये तलाठी या पदासाठी salary S8 25500-81100 इतका पगार दिला जातो

तलाठी पगार
error: Content is protected !!
Scroll to Top