तलाठी भरती; talathi bharti 2023 एवढ्या पदांची भरती होणार

तलाठी भरती २०२३ ४१२२ पदे पात्रता - पदवी
तलाठी भरती २०२३ ४१२२ पदे पात्रता - पदवी

राज्यातील तलाठी गट क संवर्गाची दिनांक ३१ डिसेंबर २०२० आखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण – ४१२२ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यास शासनाने मान्याता दिलेली आहे. त्या अनुषंगाने महसुली विभागनिहाय तलाठी गट क संवर्गाच्या भरावायाच्या पदांचा तपशील पुढे दिला आहे.

तलाठी भरती २०२३ साठी रिक्त पदांची संख्या

तलाठी भरती डिसेंबर २०२३ अंतर्गत रिक्त पदे – १०१२

नवीन निर्माण केलेली पदे – ३११० पदे

एकूण भरावयाची पदे – ४१२२