
Talathi Bharti 2023 (तलाठी भरती विभागानुसार जागा)
Talathi bharti 2023 update – तलाठी भरती २०२३ साठी नवीन पदांची मान्यता देण्यात आली आहे. व जुन्या जागा देखील मान्य आहेत एकूण ४१२२ पदांची जाहिरात येऊ शकते यामध्ये नवीन ३३१० तलाठी पदांची मान्यता मिळाली आहे व जुन्या १०१२ जागा मान्य आहेत. तलाठी भरती साठी प्रक्रिया सुरु आहे. नवीन जागा मान्यता शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे, त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
तलाठी भरती २०२३
- पुणे विभाग तलाठी भरती – एकूण ७४६ जागा मंजूर आहेत.
- अमरावती विभाग तलाठी भरती – १८३ पदांची मंजुरी आहे
- नागपूर विभाग तलाठी भरती – ५८० पदे मंजूर आहे
- कोकण विभाग तलाठी भरती – ७३१ पदांची मंजुरी आहे
- औरंगाबाद विभाग तलाठी भरती – ८४७ पदांची मंजुरी
- नाशिक विभाग तलाठी भरती – १०३५ पदभरती रिक्त पदे आहेत